9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर मध्ये अमरावती जिल्ह्यात कोरोना लसिकरण सर्वत्र मुबलक उपलब्ध

9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर आपल्या अमरावती जिल्ह्यात कोरोना लसिकरण सर्वत्र मुबलक उपलब्ध असून सर्व नागरिकांना माझी विनंती आहे कुठल्याही अफवांना किंवा चुकीच्या माहितीला बळी न पडता कोरोना लसीकरण करून घ्या. यामध्ये आपल्या स्वतःच्या, आपल्या परिवाराच्या व आपल्या सभोवताली असलेल्या सर्व समाजाच्या आरोग्याचे हित सामावलेले आहे.- आमदार प्रताप अडसड

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!