अमरावती वार्ता:- दिनांक 12 व 13 नोव्हेंबरला झालेल्या तोडफोडीच्या पृष्ठ भूमीवरून प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी अमरावती शहरात आज दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजी दोन वाजता पासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहे पंचर बंदीचे आदेश पुढील आदेश येईपर्यंत अमरावती शहरात लागू राहतील विचार बंदीच्या काळात कोणतीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कोणत्याही कारणाने घराबाहेर पडणार नाही.

तसेच पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही आणि कोणत्याही प्रकारची अफवा प्रसारित करणार नाही आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय दंड संहिता अठराशे साठ च्या कलम 188 अन्वय शिक्षापात्र व अपराध मानला जाईल तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर शहरातून 100 अतिरिक्त पोलीस बंदोबस्त अमरावती शहरात लावण्यात आला आहे तरी अमरावती नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून कडेतोल प्रयत्न चालू आहे