प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी ही शासनात विलनिकरणा च्या मागणीसाठी कालपासून संप पुकारला असून दोन दिवसापासून या दोन्ही आगारातील बस सेवा पूर्णतः ठप्प पडली आहे.
