सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात. भव्य अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला. येथील सर्व नवं तरुणांच्या कला गुंणांना वाव मिळण्यासाठी. येथील भंडारी समाज एक होऊन त्यांना. सर्वतोपरीने मदत करत असतो. त्यांचे हे कार्य खूप वर्षांपासून चालू आहे. व ते कायम असेच चालू राहील असे त्यांच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यांचे सामाजिक कार्य असे. गरीब. गरजू मुलांना. शालेय साहित्य वाटप करणे असेल. त्यांना करियर मार्गदर्शन असेल. भविष्यातील संधी असतील त्याबद्दल ही मार्गदर्शन करणे. असे ते सामाजिक कार्य करतात. तसेच वधुवर मेळावे ही आयोजित करून. योग्य जोडीदार कसा असावा. त्याच्या आवडी निवडी. त्या प्रमाणे वधू वर मेळावे. याठिकाणी आयोजित केले जातात. भंडारी समाज एक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला. हे समाजकार्य अविरत पणे असेच चालू ठेवणार आहे. व तालुक्यातील ज्या चांगल्या प्रतीच्या क्रिकेट टीम आहेत. त्यांना जिल्हा पातळीवर. व त्याही पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीवर कसे नेता येईल. हा ही विचार यावेळी. भंडारी समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्याने बोलून दाखवला. नवं पिढीला शिक्षणाच्या बरोबर. त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी. हे मंडळ सर्व प्रकारची मदत करेल. व करत राहणार आहे. या वेळी उपस्थित म्हणून. भंडारी समाज एक्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष. ऍड. नारायण जनार्धन गोडकर. उपाध्यक्ष्या सौ.वृंदा शरद कांबळी.
उपाध्यक्ष. रमण शंकर वायगणकर. सरचिटणीस डॉ. आनंद प्रभाकर बांदेकर. सहचिटणीस दीपक मनोहर कोचरेकर. खजिनदार विकास वैद्य. व सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते. शेवटी स्वराज्य वार्ताचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी :- रविकांत जाधव. वेंगुर्ला.( सिंधुदुर्ग.)