*जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार स्वर्गीय किशोर चंद्रकांत गोरे सर पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल बोरघर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बोरघर सरपंच सौ सीताबाई बांबळे या होत्या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष संजयजी वाडेकर जनरल सेक्रेटरी सुभाष गारगोटे सर अनिल ठुबे सर श्रीमती कविता किशोर गोरे मॅडम(खजिनदार जनता शिक्षण संस्था) होनखांबे सर खाटमोडे सर तसेच पंतसंस्थेचे संचालक राजेंद्र जाधव उद्योजक बाळू गोरे तसेच किशोर गोरे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री भालेराव सर प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक नरड सर यांनी केले आभार खरमाटे सर यांनी मानले अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.