शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज,कायद्याचे पालन करण्याचे पोलीस निरीक्षक हूड यांचे आवाहन

प्रतिनिधी फुलचंद भगत


मंगरूळपीर-पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड यांनी तालुक्यातील नागरिकांचे सहजीवन शांततामय पद्धतीने पुढे मार्गक्रमीत करण्यासाठी सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोळंबी येथे भेटी दरम्यान केले.


आधुनिक जीवन जगत असताना भौतिक वस्तूंची रेलचेल मोठ्या प्रमाणात प्रत्येक कुटुंबामध्ये आता झालेली असून मोठ्या कष्टाने आणि बचतीतून ह्या किमती भौतिक सोयी सुविधांची निर्मिती नागरिकांनी केलेली आहे.भौतिक सोयी सुविधा मिळविण्यासाठी काही अपप्रवृत्तीचे असामाजिक तत्त्वे गैर मार्गाचा अवलंब करीत असतात जे रोखणे पोलीस प्रशासनाचे काम असून नागरिकांनी नैतिकतेने वागण्याचा सल्ला कोळंबी येथील भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप मोहनावाले यांच्याकडून सत्कार प्रसंगी ठाणेदाराने काढलेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!