प्रतिनिधी- आर.एन.माळी.
रुपीनगर येथे स्व.सुशील रघुनाथ भालेकर सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जागर शिव-भिम विचारांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन रुपीनगर-तळवडे मधील शिवसेना महिला विभाग संघटिका सौ.आशाताई दयानंद भालेकर यांनी केले होते.हा कार्यक्रम सोनीगीरा मैदान या ठिकाणी संपन्न झाला.

या कार्यक्रमाला मावळ लोकसभेचे संसद रत्न खासदार मा.श्री. श्रीरंग (आप्पा) बारणे. शिरूर लोकसभेचे माजी खासदार मा.श्री.शिवाजीराव आढळराव-पाटील. उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके. माजी नगरसेविका सौ.सुलभाताई उबाळे. माजी नगरसेविका सौ.शुभांगी ताई बोराडे. महिला विधानसभा प्रमुख कल्पना शेंठे.श्री.धनंजय आल्हाट. पुणे शहर संघटक , पिंपरी चिंचवड श्री.सचिन सानप. उपशहर प्रमुख श्री.अनिल सोमवंशी , उपशहर प्रमुखश्री.शैलेश मोरे. शहर संघटक श्री. रावसाहेब थोरात , श्री.कुणाल जगनाडे युवा सेना अधिकारी. श्री.दादा नरळे संघटक शहर. श्री.नितीन बोंडे विभाग प्रमुख रुपीनगर तळवडे. श्री.गणेश भिंगारे उपविभाग प्रमुख रुपीनगर , श्री.सचिन गारगोटे , श्री.दादा समगिर , डॉ.अजित कदम , शाखाप्रमुख सुनील बाठे , श्री.बाबा काळोखे , श्री.सर्जेराव कचरे , श्री.पांडुरंग कदम , श्री.मोहन जाधव. तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रुपीनगर मधील माजी नगरसेवक श्री.पंकज भालेकर , श्री.शांताराम (बापू )भालेकर , श्री.प्रवीण भालेकर , सौ.संगीता (नानी) ताम्हाणे. श्री.गोपाळ (तात्या) भालेकर , श्री.सूर्योदय बाबू शेट्टी , स्वीकृत नगरसेवक श्री.पांडुरंग भालेकर , श्री. शरद भालेकर , श्री.अमोल भालेकर उपस्थित होते .

तसेच या कार्यक्रमात उल्लेखनिय क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिला भगिनिंचा सन्मान करण्यात आला.या मध्ये सौ.आशाताई शांताराम भालेकर , डॅा.अश्विनी तपशाळकर ,सौ.स्वाती मंडलीक (पुलिस कॅन्स्टेबल) ,सौ.मंजुशा सोनगिरे(प्राध्यापक) श्रीमती.मंदा पवार (नर्स) ,सौ.सारिका घोडके(उद्योजक) ,अॅड.भारती दळवी(वकिल) ,
सौ.वर्षा घोटकुले(पोलिस पाटिल) ,श्रीमती.मालिनी चव्हाण (अगंणवाडी सेविका) ,सौ.प्रिया सोनटक्के (लॅब टेक्निशियन) ,कु.अक्षदा भालेकर (सी.ए) ,कु.प्रतिक्षा भालेकर (सी.ए) या सर्वांना सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ व गुच्छ देऊन यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन , श्री.भाऊसाहेब कोकाटे यांनी केले .
