प्रतिनिधी ओम मोरे :-
अमरावती वार्ता :- स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीच्या एनसीसी विभागाने, ८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमरावतीच्या नियोजनांतर्गत दि. ३० आक्टोंबर २०२१ रोजी महाविद्यालय परीसरात स्वच्छता अभियान राबवून संपुर्ण परीसर स्वच्छ केला या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना बोबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान पार पडले.
