खेडमध्ये लाच घेताना नाही लाच देताना ‘अँटी करप्शन’ ने पकडले

⭕️खेड /रत्नागिरी: खेडमध्ये लाच घेताना नाही लाच देताना ‘अँटी करप्शन’ ने पकडले

⭕सहाय्यक पोलिस निरीक्षकानी दिली तक्रार…..

▶️ युनिट – रत्नागिरी

▶️ तक्रारदार –
दत्तात्रय बाळू कदम,
सहाय्यक पोलिस निरीक्षक,
खेड पोलिस ठाणे

▶️ आरोपी –
निजाम हुसेन पटाईत,
वय ५०, वर्षे,
रा गोवळकोट रोड, ता.
चिपळूण, जि. रत्नागिरी, ( खाजगी ईसम )

▶️ लाचेची देणे ठरलेली रक्कम ५,०००/-
▶️ लाच दिली –
३,०००/- रु

▶️ हस्तगत रक्कम –
३,०००/- रु

▶️ लाचेची देणे ठरलेली
दिनांक – ०२/०३/२०२२

▶️ लाच दिली दिनांक -०२/०३/२०२२

▶️ लाचेचे कारण –
यातील तक्रारदार हे खेड पोलिस ठाणे, अंतर्गत लोटे दुरखेत्र येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. यातील आरोपी हे लाकडाचे व्यावसायीक असून त्यांचा लाकूड वाहतूक करणारा ट्रक हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी यांनी कारवाई करून लोटे पोलिस दुरक्षेत्र येथे लावलेला होता त्यानंतर आरोपी यांनी त्याबाबत झालेला दंड भरलेला होता .
पुढे सदर ट्रक मधील असलेल्या लाकडाबाबत वनविभाग यांना कारवाईच्या अनुशंगाने प्रस्ताव न पाठवता ट्रक आतील लाकडासह सोडून देण्यासाठी तक्रारदार यांना वारंवार लाच देण्याचे आमिष दाखवून वरील प्रमाणे लाच रक्कम देताना पकडल्याने गुन्हा दाखल करीत आहोत
.

▶️ सापळा अधिकारी –
सुशांत चव्हाण,
पोलीस उप-अधीक्षक
ला.प्र.वि., रत्नागिरी

▶️ सापळा पथक –
स.फौ. संदीप ओगले, पो.हवा.विशाल नलावडे,
पो.ना. दीपक अंबेकर,
पो.शी. अनिकेत मोहिते

▶️ मार्गदर्शक अधिकारी –
मा. श्री. पंजाबराव उगले सो, पोलीस अधीक्षक,
ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
मा. श्री. अनिल घेरडीकर,
अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!