प्रतिनिधी सुनील बटवाल
कुरुळी ता. खेड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण अर्पण करून विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी महाळुंगेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कुरुळी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कुरुळी ता. खेड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली.कुरुळीचे ग्राम वैभव असं असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण सरपंच कविता गायकवाड,उपसरपंच विशाल सोनवणे आजी माजी सरपंच,उपसरपंच ,सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.
