शिंदे नगर शेलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-मंगरुळपीर शिंदे नगर मानोली रोड मंगरुळपीर येथे शंकर सुदाम ठाकरे यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.या वेळी नामदेव बावने व सुदामा ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी शिंदे नगर येथील गजानन खडसे , शंकर ठाकरे , अनिल चव्हाण ,अक्षय दळवी , हर्षल ठाकरे ,स्वप्निल ठाकरे , शुभम भगत , अभिषेक तोंडारे ,जयश दळवी ,शिवा दाहत्रे ,निलेश गायकवाड , सुनिल सुर्वे, सुर्यकांत तोंडाने, प्रभाकर दळवी , तसेच महीला मंडळ , प्रगती खडसे , विद्या दळवी , हेमाद्री तोंडारे , संजीवनी बावने , वैष्णवी बावने ,नंदाताई दळवी , अनुसया मुंडरे , आशा ठाकरे , सुनीता ठाकरे ,छायाबाई चिकनकर , रुपाली सुर्वे ,पायल वाडेकर इ.महीला मंडळ उपस्थित होते.फराळ पाणी व चाहा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!