प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी वाशिम तालुक्यातील सुपखेला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.एल.एस. मापारी उपजिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.राजू कोठेकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.व्ही.जी.घुगे व जलसंधारण अधिकारी आर.एन.इंगळे यावेळी उपस्थित होते.
