शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-शिवसेना युवासेना मंगरुळपीरच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व़ बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रविवार दि 23 जाने ला सकाळी 10 वा शिवसेना कार्यालय पासुन शिवसेना प्रमुख स्व़ बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला ला अभिवादन करून प्रभात फेरी व्दारे संपूर्ण मंगरुळपीर शहरातील 250 जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला.


शिवसेना युवासेना मंगरुळपीर च्या या सामाजिक उपक्रमाचे शहरातील नागरिक यांनी भरभरून कौतुक केले शिवसेना व युवासेना यांनी असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील असे विधान शिवसेना सहसंपर्कप्रमुख विवेक नाकाडे व शिवसेना शहर प्रमुख सचिन परळीकर यांनी असे सांगितले आम्हाला स्व बाळासाहेब ठाकरे याची शिकवण च आहे कि 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या मुल मंत्रावर चालुन आम्ही शहरातील नागरिकांच्या सेवेत राहु असे उदगार त्यांनी काढले ,.

हया कार्यक्रमाचे आयोजन विवेक नाकाडे सहसंपर्कप्रमुख वाशिम मंगरुळपीर विधानसभा व शिवसेना शहर प्रमुख सचिन परळीकर युवासेना ता प्रमुख. जुबेर मोहना वाले. युवासेना शहर प्रमुख सुनील कुर्वे शह उपप्रमुख शिवसेना महेंद्र ठाकरे. सोनु जयस्वाल. ग्यानुभाऊ भडागे. अ. वहीदा सौदागर. हया कार्यक्रम कामात पं सदस्य बंधुभाव वैध शिवसैनिक मोहन राऊत. संतोष मांडवगळे.दिनेश तेलंग. विनोद टेटवार.सुनील सरदार. मंगेश सावळे. विजय मानकर. रवि गोतरकर. दिपक वानखडे. शाम मोरे. निखिल हिवरकर.चंद्रकांत देवळे. अरविंद पाटील. दिनकर डोंगरे. वासुदेव श्रिरसागर. मो. तारेकभाई सौदागर. छोटुबेग. फिरोज काजी. जफरखान. मुन्ना काली वाले. फिरोज लंगे.शमशुद्दीन पप्पूवाले. सुनील सिरिसिया. आशुतोष चरावंडे प्रविण भाग्यवंत

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!