चाकण प्रतिनिधी लहू लांडे
अंगणवाडी केंद्र माळ आळी , नवयुग गोल्डण चौक चाकण., दावड मळा चाकण येथील सर्व पालकांसाठी भारत सरकारच्या पोस्ट खात्या मार्फत मोफत आधारकार्ड कॅम्प वय वर्ष ०ते ५वयोगटातील मुला / मुलींचे मोफत आधार कार्ड व सोबत वय वर्ष ०ते १० वयोगटातील सर्व मुलींचे सुकण्या समृध्दी योजना २५० रुपयांत
काढून देण्यात येणार असुन , सर्व पालकांनी यांची नोद घ्यावी व हया पोस्ट खात्याच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा हि विनंती.

उद्या दिनांक ११ / १ /२०२२ रोजी सकाळी ठिक ९ वा ३० मि . हया योजनेचा प्रारंभ १६/०१/२०२२ पर्यंत राहील अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती. संध्या वाघ मॅडम हयाच्या शुभहस्ते होईल यांची पालकांनी नोंद घ्यावी.
सर्व पालकांनी खालील सुचनेचे पालन करणे अनिवार्य आहे.
१ ) मुला / मुलींचा ओरिजनल जन्म दाखला .
२ ) आई किंवा वडिलांचे आधार कार्ड झेरॉक्स
३ ) सुकण्या योजनेसाठी 250 रुपये
४ ) पालकांचे दोन पासपोर्ट फोटो
५ ) तोंडाला मास्क हवा
६ ) सोशल डिस्टचा वापर हवा,शासकीय कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.
तरी पालकांना विनंती वरील सर्व
योजनेचा लाभ घेताना ह्या सुचना कडे लक्ष देवून सहकार्य करावे हि विनंती करण्यात आली आहे
आपले नम्र .
भारतीय डाक विभाग
पुणे ग्रामीण पुणे
निरीक्षक डाकघर राजगुरुनगर
अंगणा वाडी
सेविका
सौ . कदम मॅडम .
सौ. आगरकर मॅडम
सौ. डोंगरे मॅडम
अशी माहीती सहाय्यक शाखा डाकपाल विकास राऊत उपविभागीय कार्यालय राजगुरुनगर यांनी दिली
चाकणच्या १४ अंगणवाडी केंद्रातील २२३० मुला मुलींना आधार कार्ड मोफत ब सुकण्या समृध्र्दी योजनेचा लाभ घेत येईल.
