शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय श्री मेहबूब भाई शेख यांच्या आदेशानुसार माननीय श्री संतोष भाई ठाकूर यांची विदर्भ संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केल्यानंतर प्रथमच म्हणजे नागपूरच्या गणेश टेकडी मध्ये श्री चे दर्शन करण्यात आले व गरिबांना भोजन व कंबल दान करण्यात आली.
