डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते डॉ. नंदकुमार पालवे यांचा सत्कार

अमरावती-पदमाकर मंडो धरे ,शहर प्रतिनिधी

जाणीव प्रतिष्ठान अमरावती व्दारा, आयोजित यावर्षीचा आम्हीं सारे कार्यकर्ता हा पुरस्कार बुलढाणा येथील डॉ नंदकुमार व आरती पालवे यांना जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

सदर कार्यक्रम शहरातील अभियंता भवन येथे दि28/11/2021ला रोजी साय.6 वाजता नामवंत शेतकरी आंदोलक व लेखक चंद्रकांत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र टाइम्स चे संपादक श्रीपाद अपराजित हे प्रमुख पाहुणे होते. डॉ. नंदकुमार हे बुलढाणा जिल्ह्यातील मनोरुग्नाचे पुनर्वसन व देखभाल करणारे दाम्पत्य असून त्यांच्या कार्याचा बहुमान म्हणून एक लाख रुपये स्मृतिचिन्ह व मानपत्रहे पुरस्कार चे स्वरूप होते.सत्काराला उत्तर डॉ पालवे यांनी देतांनी श्रोते भारावून गेले होते यावेळी शहरातील बहुसंख्य नागरिक कार्यक्रमला उपस्थित त होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!