रवी मारोटकर ब्युरो चीफ
अमरावती वार्ता :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील रूग्णवाहिकेचे लोकार्पण.

व खासदार रामदास जी तळस आणि आमदार प्रतापदादा अडसड यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत धामणगाव रेल्वे मतदारसंघातील चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे या तिन्ही ग्रामीण रूग्णालयात प्रत्येकी एक रूग्णवाहिकेचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्ष नेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे पार पडले. यावेळी उपस्थित खासदार श्री.रामदासजी तडस, आमदार प्रतापदादा अडसड भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी.

माननीय आमदार यांच्या कामाच्या बद्दल जर लोकांनी उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे आमदार प्रताप अडसोड यांच्या कामाबद्दल त्यांच्या विरोधकांना नवीन प्रश्न निर्माण झाला आहे त्यांच्या कामाची गती आणि विरोधकाची गती मध्ये जमीन आसमान से फरक असल्याचे जन्मलो का चर्चा चालू आहे आमदार प्रताप अडसळ यांच्या कामामुळे खुशीचे व सुख-समृद्धीचे वातावरण निर्माण झालेली दिसत आहे.
